Welcome to Snowbite Ice-cream! 🍦✨
ठाण्यातील प्रसिद्ध उपवन लेक येथे आमची नवीन फूड ट्रॉली सुरू झाली आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एकदम फ्रेश, क्रीमी आणि अप्रतिम फ्लेवर्सचे आईस्क्रीम्स!
📍 आमचा पत्ता (Address):
Snowbite Ice-cream,
no 02, Upvan Lake, Pokharan Road No. 1, Kokanipada, Gawand Baug, Thane, Maharashtra 400610
Thane West, Maharashtra 400610.
⏰ वेळ (Timings):
दररोज संध्याकाळी 6:30 ते रात्री 1:00 पर्यंत.
📞 संपर्क (Contact):
[8425839956/8108235570]
Comments
Post a Comment